-
कासावांचं घर
कोकणातलं घर म्हटल की शेणाने स्वच्छ, सुबक सारवलेलं अंगण, त्यावर घातलेला मांडव, ओटी, पडवी, त्यावर झुलणारा झोपाळा, पलिकडे स्वयंपाकघर, मागच्या अंगणात मांडलेली चूल हे असं सगळं त्यात आलं. असं हे घर अगदी प्रत्येकाच्या मनात येत असत.