ज्यांनी कोकणातलं बालपण अनुभवलंय त्यांनी ते परत अनुभवायला या आणि ज्यांना असं बालपण मिळालं नाही त्यांनी ते आत्ता अनुभवायला या
कोकणातल्या अशा पारंपारिक घरांची मजा, तिथली आपुलकी, त्यांचं आदरातिथ्य अनुभवायला वेळासला नक्की या
– मोहन उपाध्ये (टर्टल नेस्ट होमस्टे)
Ready to make lasting memories?
Booking with us is easy, reach out through contact form below or contact details provided
Click on ‘Directions’ in above map to reach us, To get more information about alternate routes to Turtle Festival, Velas – Click here